Skip to product information
1 of 1

Besan Ladu

Regular price Rs. 290.00 INR
Regular price Sale price Rs. 290.00 INR
Size
Quantity
Flat shipping charge: ₹49 per order (added at checkout)

✓ Product-specific shelf life✓ Carefully packed✓ 100% vegetarian✓ Delivery across India

Shipping आणि COD
सर्व ऑर्डर्सवर ₹49 shipping. Free shipping लागू नाही.
₹299–₹1,000 च्या पात्र ऑर्डर्सवर COD उपलब्ध. COD निवडल्यास ₹20 अतिरिक्त शुल्क, म्हणजे ₹49 shipping + ₹20 COD शुल्क = ₹69.
COD साठी ₹100 deposit अंतिम देय रकमेतून वजा होईल; ते अतिरिक्त शुल्क नाही. उर्वरित रक्कम डिलिव्हरीवेळी द्यावी.

साजूक तुपातील बेसन लाडू

भाजलेल्या बेसनाचा सुगंध, साजूक तुपाची समृद्ध चव, साखरेची संतुलित गोडी आणि वेलचीचा हलका सुगंध. Modi’s Narayan Pedhewale यांच्या पारंपरिक शैलीत तयार केलेला हा बेसन लाडू साधेपणातला अस्सल भारतीय स्वाद देतो.

घटक: बेसन, साजूक तूप, साखर आणि वेलची.

पारंपरिक चव आणि Modi’s च्या वारशातून आलेला विश्वास. सण, पाहुणचार, gifting किंवा रोजच्या गोड क्षणांसाठी योग्य.

Pack Size: 250g
Price: ₹290
Shelf Life: 45 Days

Product features

Materials and care

Merchandising tips

View full details
Your cart
Variant Variant total Quantity Price Variant total
250g
250g
Rs. 290.00/ea
Rs. 0.00
Rs. 290.00/ea Rs. 0.00